अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचा ग्लॅमरस अंदाज, राशाही दिसतेय आईसारखीच सुंदर

सकाळ डिजिटल टीम

सौंदर्यामुळं चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी तिच्या सौंदर्यामुळं प्रकाश झोतात आली आहे.

Rasha Thadani Glamorous Look

आईसारखीच सुंदर

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या आईसारखीच खूप सुंदर आहे.

Rasha Thadani Glamorous Look

ग्लॅमरस फोटो

अलीकडेच राशाने पुन्हा एकदा तिचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

Rasha Thadani Glamorous Look

ऑफ शोल्डर ड्रेस

या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. ऑफ शोल्डर ड्रेसमधली राशाची स्टाइल चर्चेचा विषय बनली आहे.

Rasha Thadani Glamorous Look

कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज

कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना राशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Rasha Thadani Glamorous Look

इंस्टावर 1 मिलियन फॉलोअर्स

राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टावर तिचे जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Rasha Thadani Glamorous Look

अरहानसोबत दिसली अभिनेत्री

नुकतीच राशा अरबाज खानचा मुलगा अरहानसोबत मुंबईतील वांद्रे येथे दिसली होती.

Rasha Thadani

वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात अन् वैजयंती माला बनली देवदासची 'चंद्रमुखी'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.