हुर हुर म्हणू की, ओढ म्हणू ही गोड!

रुपेश नामदास

हिंदी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे संदीपा धर.

Sandeepa Dhar | esakal

संदीपा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते.

Sandeepa Dhar | esakal

नुकतचं संदीपाने हॉट अँड बोल्ड लूक शेअर केला आहे.

Sandeepa Dhar | esakal

संदीपाने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Sandeepa Dhar | esakal

शॉर्ट ड्रेस परिधान करत चाहत्यांना घायाळ करणार लूक संदीपाने शेअर केला आहे.

Sandeepa Dhar | esakal

संदीपा सोशल मिडियावर सक्रीय असते.

Sandeepa Dhar | esakal

संदीपा या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.

Sandeepa Dhar | esakal

संदीपाला इंस्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeepa Dhar | esakal