सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ इन्स्टाग्रामवर तिच्या बोल्ड लूकचे फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या बोल्ड फॅशननं चाहत्यांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.
अलीकडंच, अभिनेत्रीनं नवीन हॉट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये शर्वरीनं काळ्या रंगाचा सिंगल स्ट्रॅप ड्रेस परिधान केलाय. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री शर्वरीची प्रत्येक स्टाइल चाहत्यांमध्ये ट्रेंड होऊ लागलीये.
शर्वरी सैफ अली खान आणि राणी मुखर्जीसोबत बंटी और बबली 2 या चित्रपटात दिसली होती.
शर्वरी वाघ ही इंटरनेट सेन्सेशन असून अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.