Sharvari Wagh : शर्वरीच्या सिंपल लूकची होतेय जोरदार चर्चा; ट्रेडिशनल गेटअपनं वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

बंटी और बबली 2 मध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमी तिच्या जबरदस्त फॅशन स्टेटमेंटमुळं इंटरनेटवर चर्चेत असते.

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शर्वरीनं ऑफ व्हाइट डीपनेक सिझलिंग लेहेंगा घातला आहे.

शर्वरी वाघ तिच्या प्रत्येक लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते.

या फोटोंमध्ये अभिनेत्री शर्वरी किल्लर पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा चाहते तिला भरभरुन प्रेम देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sharvari Wagh Photo