Yash Raj Camp करणार सोनम कपूरच करिअर!

सकाळ डिजिटल टीम

सोनमच कपूर करिअर

बॉलीवूड स्टार सोनम कपूरच्या करिअरचे संपूर्ण व्यवस्थापन आता वायआरएफ टॅलेंटतर्फे केले जाणार आहे.

Sonam Kapoor | esakal

ब्रॅण्ड

टीम आता ‘ब्रॅण्ड सोनम कपूर’ला स्थानिक व जागतिक स्तरावर आकार देण्यासाठी लक्ष केंद्रित करणार

Sonam Kapoor | esakal

महत्त्वाकांक्षी प्रकल्प

सोनमचे पुनरागमन दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे होणार आहे

Sonam Kapoor | esakal

सर्वांत मोठी फॅशन स्टार

जागतिक स्तरावर भारतातील सर्वांत मोठी फॅशन स्टार म्हणून ओळखली जाते

Sonam Kapoor | esakal

संस्कृतीत क्रांती घडवून आणली

आपल्या अविश्वसनीय फॅशनच्या माध्यमातून तिने भारतातील पॉप संस्कृतीत क्रांती घडवून आणली

Sonam Kapoor | esakal

ब्रॅण्ड ओळख मिळवून देणार

सोनमला एक चाकोरीबाह्य ब्रॅण्ड ओळख मिळवून देण्यावर वायआरएफ टॅलेंट बारकाईने काम करणार.

Sonam Kapoor | esakal

स्त्रियांच्या पाठीशी उभी

सोनम कामाच्या ठिकाणी नेहमीच स्त्रियांच्या पाठीशी उभी राहिली

Sonam Kapoor | esakal

सोनम ही स्त्रिया व त्यांच्या हक्कांची पुरस्कर्तीही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor | esakal