२०२३ मध्ये सनी लिओनीने या प्रोजेक्ट्मधून मिळवली वाहवा!

Devendra Jadhav

सनी लिओनी

2023 अवघ्या काही दिवसांनी संपणार असून अभिनेत्री सनी लिओनी साठी हे वर्ष अनेक कारणासाठी खास ठरलं आहे.

sunny leone | Instagram

केनेडी

२०२३ मध्ये "केनेडी" सह सनीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

sunny leone | Instagram

जागतिक ओळख

कान्समधील तिच्या यशानंतर सनी लिओनीने "केनेडी" द्वारे जागतिक ओळख मिळवली.

sunny leone | Instagram

मेरा पिया घर आया 2.0'

मेरा पिया घर आया 2.0' आणि 'थर्ड पार्टी' या तिच्या म्युझिक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले.

sunny leone | Instagram

लैला

विशेष म्हणजे सनीच्या लैला या गाण्याला 1 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

sunny leone | Instagram

स्प्लिट्सव्हिला

सनी "स्प्लिट्सव्हिला" या टेलिव्हिजन शोचा ती भाग झाली.

sunny leone | Instagram

ग्लॅम फेम

सनी लिओनी चे 2024 मध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट येणार असून ती 'ग्लॅम फेम' आणि अनुराग कश्यपच्या 'केनेडी' मध्ये दिसणार आहे.

sunny leone | Instagram

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.