तमन्ना भाटियाने २०२३ हे वर्ष 'या' सिनेमांमधून गाजवलं

Devendra Jadhav

तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही केवळ भारतातील प्रमुख अभिनेत्री नाही तर ओटीटी क्वीन म्हणूनही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

tamannah bhatia age | Instagram

2023

2023 मध्ये तिने तीन वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तमन्ना दिसली

tamannah bhatia boyfriend | Instagram

"जी करदा"

"जी करदा" या शहरी रोमँटिक ड्रामा मध्ये तमन्ना भाटिया झळकली. यामध्ये तिने लावण्या सिंगचे पात्र साकारले

tamannah bhatia house | Instagram

लस्ट स्टोरीज २

सुजॉय घोषच्या लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्ना भाटियाने विजय वर्माची पत्नी शांती चव्हाणची भूमिका केली

tamannah bhatia photos | Instagram

आखरी सच

तमन्ना भाटियाने आखरी सच या किरकोळ मर्डर मिस्ट्रीमधून इन्स्पेक्टर अन्या स्वरूपची भूमिका साकारली आहे.

tamannah bhatia bunglow | Instagram

तमन्ना

वर्षभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमन्नाच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी तिचं कौतुक झालं.

tamannah bhatia family | Instagram

वेदा

2024 नव्या वर्षात तमन्ना जॉन अब्राहम सोबत निखिल अडवाणीच्या हिंदी चित्रपट वेदामध्ये चित्रपटात दिसणार आहे

tamannah bhatia movies | Instagram

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.