एक अविवाहित मुलगी काय करू शकते? यासाठी पाहा तारा सुतारिया हा चित्रपट

Anuradha Vipat

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

तारा सुतारियाचा अपूर्व हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Tara Sutarias new movie

उत्कृष्ट अभिनय

हा एक महिला केंद्रित चित्रपट आहे ज्यामध्ये ताराने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Tara Sutarias new movie

ते खूप खास आहे

या चित्रपटात काही खास नाही पण जे कॉमन आहे ते खूप खास आहे.

Tara Sutarias new movie

हे या चित्रपटातून सांगण्यात आले

एकटी मुलगी काय करू शकते?मुलगी एकटी असेल तर कोणी काही करू शकत नाही, हे या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

Tara Sutarias new movie

होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस

या चित्रपटाची कथा आहे अपूर्व नावाच्या मुलीची जी आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आग्रा येथे जात असते.

Tara Sutarias new movie

सरकारी बसमध्ये प्रवास

ती ज्या सरकारी बसमध्ये प्रवास करत होती ती बस चार दरोडेखोर लुटून तिचे अपहरण करून तिला सोबत घेऊन जातात. या चौघांना तिच्यावर बलात्कार करायचा असतो,मग काय होते हे जाणून घेण्यासाठी...तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहा

Tara Sutarias new movie

96 मिनिटांचा चित्रपट

हा 96 मिनिटांचा चित्रपट तुम्हाला सांगेल की जर अविवाहित मुलीमध्ये हिंमत असेल तर त्या मोठ्या समस्यांनाही हरवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tara Sutarias new movie