Bollywood Actresses : बॉलीवूड अभिनेत्री मराठी लूकमध्ये कशा दिसतात?

साक्षी राऊत

क्रिती सेनॉन

फक्त मराठी अभिनेत्रींचाच नाही तर बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा मराठी लूकसुद्धा फार चर्चेत असतो.

Bollywood Celebrities Marathi Look

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, क्रिती सेनॉन अशा बऱ्याच अभिनेत्रींचे चित्रपटातील मराठमोळे लूक फार गाजलेत.

Bollywood Celebrities Marathi Look

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लूक अनेकांना आवडतो.

Bollywood Celebrities Marathi Look

नोरा फतेही

तर नोराच्या मराठमोळ्या लूकचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं.

Bollywood Celebrities Marathi Look

काजोल

काजोलच्या अप्रतिम सौंदर्याची आणि तिच्या मराठमोळ्या लूकचे फॅन्स सर्वत्र आहेत.

Bollywood Celebrities Marathi Look

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राच्या या मराठी लूकचंही सर्वत्र कौतुक होताना दिसतं

Bollywood Celebrities Marathi Look

या मराठी आणि साऊथ अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकचंसुद्धा सर्वत्र फार कौतुक होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Celebrities Marathi Look