या आहेत बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी साडी लूकमध्ये जिंकली प्रेक्षकांची मन

Anuradha Vipat

साडीच्या अनोख्या अदा

रेड कार्पेटपासून ते प्रमोशनल इव्हेंट्सपर्यंत, या अभिनेत्रींनी साडीच्या अनोख्या अदा दाखवल्या आहेत

Bollywood actresses saree look

विद्या बालन

विद्या बालनचे या पारंपारिक पोशाखाबद्दलचे प्रेम तिच्या अनेक लूक्स मधून दिसून येते. ती सहजतेने पारंपारिक साड्या पासून अगदी वेस्टर्न साड्या पर्यंत सगळ्यात कमाल दिसते.

Bollywood actresses saree look

रिताभरी चक्रवर्ती

रिताभरी चक्रवर्ती ही खरी साडी ची आवड असलेली अभिनेत्री आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या चांदीच्या टिकली वर्कने सुशोभित केलेल्या आणि नाजूक चांदीच्या अस्तराने सजवलेल्या काळ्या जॉर्जेट साडी त तिचा लूक उठून दिसतो.

Bollywood actresses saree look

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाचा साडीचा लुक हा आधुनिक ठसठशीत आणि वांशिक अभिजाततेचा उत्तम मिलाफ आहे. हलक्या वजनाच्या, इथरीअल ऑरेंज शिफॉन साडीत ती नेहमीच सुंदर दिसते.

Bollywood actresses saree look

हुमा कुरेशी

हुमा कुरेशीची साडीची शैली ही नक्कीच अनोखी आहे. एक भव्य हस्तिदंतीच्या चांदीच्या सिक्विन साडीने तिचं मोहक रूप सगळ्यांना मोहित करून जात.

Bollywood actresses saree look

फॅशन जगात आपला ठसा

तर या होत्या बॉलीवुड मधल्या ग्लॅमरस अभिनेत्री ज्यांनी साड्या ची मोहकता जपून आजवर फॅशन जगात आपला ठसा उमटवला आहे.

Bollywood actresses saree look

साडीच अनोखं आकर्षण

साडीच लालित्य हे अतुलनीय आहे आणि बॉलीवूड अभिनेत्री अनेक कार्यक्रमात साडीच अनोखं आकर्षण दाखवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood actresses saree look