निक-मालतीच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात.

Nick Jonas And Malti Marie | esakal

दोघेही अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

Nick Jonas And Malti Marie | esakal

लाडकी जोडी

मनोरंजनसृष्टीतली ही एक लाडकी जोडी आहे.

Nick Jonas And Malti Marie | esakal

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांकाच्या गोंडस मुलीचा म्हणजेच मालती मेरीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Nick Jonas And Malti Marie | esakal

प्रियांका-मालती

प्रियांकाने यापूर्वी मालतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत

Nick Jonas And Malti Marie | esakal

निकने केला फोटो शेअर

निक जोनासने पहिल्यांदाच मालती मेरीचा फोटो शेअर केला आहे.

Nick Jonas And Malti Marie | esakal

फोटो चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

Nick Jonas And Malti Marie | esakal

फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nick Jonas And Malti Marie | esakal