सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूड स्टार्सची फॅशन
हल्ली बॉलीवूड अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सचं अनुकरण तरुणी करत असतात.
बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या फॅशनने मार्केटमधे नवा ट्रेंड तयार होतो.
मात्र तुम्हाला या इविल आय (evil eye necklace) बद्दल माहितीये काय?
तुम्ही याला फक्त फॅशन समजत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की फॅशन बरोबरच हे इविल आय पेंडंट तुम्हाला दृष्ट लागण्यापासूनही दूर ठेवते.
दृष्ट लागू नये म्हणूनच सेलिब्रिटी या चैन घालतात. तसेच ही हल्ली फॅशनसुद्धा झालीय.
ही डिझाइन दिसायला सुद्धा हटके दिसते आणि तुम्ही कुठल्याही कॅज्युअल ड्रेसवर हे घालू शकता.
इविल आय ब्रेसलेटसुद्धा बाजारात मिळतात. तुम्हाला चैन घालायची नसेल तर तुम्ही हातात ब्रेसलेट घालू शकता.
ही अगदी हटके फॅशन आहे. तुम्हीही ट्राय करून बघा. तुम्हाला दृष्टही लागणार नाही आणि तुम्ही हटके दिसाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.