वर्षअखेरीस ‘हीरामंडी’ प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

संजय लीला भन्साली

यांच्या ‘हीरामंडी’ या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Heeramandi | esakal

प्रदर्शित करण्यात येणार

वेबसीरिज या वर्षाअखेरीस प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Heeramandi | esakal

अशी माहिती आली समोर

या सीरिजच्या पहिल्या सीझनचे चित्रीकरण या महिन्याअखेरीस संपेल.

Heeramandi | esakal

हीरामंडी

‘हीरामंडी’ या सीरिजचा पहिला सीझन आठ भागांचा असणार.

Heeramandi | esakal

या ओटीटीवर प्रदर्शित

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

Heeramandi | esakal

पाकिस्तानी कथा

पाकिस्तानातील रेड लाइट एरियावर आधारित अशी ही कथा आहे

Heeramandi | esakal

राजकारण फसवणूक

राजकारण आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.

Heeramandi | esakal

या महत्त्वाच्या भूमिका

या सीरिजमध्ये ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Heeramandi | esakal

या सीरिजकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heeramandi | esakal