Ishita Dutta: नेमकी कुणाच्या प्रेमात पडली इशिता?

सकाळ डिजिटल टीम

अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' या चित्रपटात इशिता दत्ताने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Ishita Dutta

या चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती.

Ishita Dutta

इशिताने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

Ishita Dutta

जे पाहिल्यानंतर तिची स्टाइल पहातच रहाव असं वाटंतय.

Ishita Dutta

इशिता दत्ता तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये मल्टी कलर साडीत दिसत आहे.

Ishita Dutta

मोकळे केस, चेहऱ्यावर हलका मेकअप आणि कानात सोनेरी झुमके घातल तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

Ishita Dutta

इंस्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर करत इशिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खुद से प्यार हो गया है'.

Ishita Dutta

इशिता चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही शोमध्येही दिसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishita Dutta