‘Koffee With Karan’मध्ये शाहरूख-आर्यन येणार

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान ''कॉफी विथ करण''च्या आठव्या पर्वात एकत्र हजेरी लावणार

Koffee With Karan | esakal

चाहते पाहण्यासाठी आतुर

या दोघांचेही चाहते त्यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत

Koffee With Karan | esakal

''कॉफी विथ करण''

च्या या आठव्या पर्वात त्या दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब ठरणार आहे.

Koffee With Karan | esakal

सात सीझन

या लोकप्रिय कार्यक्रमाचे आतापर्यंत एकूण सात सीझन झाले आहेत.

Koffee With Karan | esakal

शाहरूख सहभागी

सातही सीझनमध्ये शाहरूख सहभागी झाला होता.

Koffee With Karan | esakal

वेगळा अनुभव

आर्यनसोबत पाहणे एक वेगळा अनुभव असणार आहे.

Koffee With Karan | esakal

हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koffee With Karan | esakal