'गदर-2'मध्ये भूमिका बजावलेल्या Amisha patelचे शिक्षण माहितीये का?

दत्ता लवांडे

Ameesha patel

अमिशा पटेल ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे.

Ameesha patel

Ameesha patel Education

तिने आत्ताच प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटामध्ये काम केलं आहे.

Ameesha patel

Education

शाळेत असताना ती पहिल्या पाच टॉप विद्यार्थ्यांमध्ये असायची.

Ameesha patel

College

पदवी शिक्षणामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं होतं.

Ameesha patel

Degree Education

उच्च शिक्षणासाठी ती यूएसला गेली आणि बायोजेनेटिक इंजिनीअरिंग केले.

Ameesha patel

Bollywood

त्यानंतर ती इकॉनॉमिक्सकडे वळाली आणि सुवर्णपदक मिळवून पदवीधर झाली.

Ameesha patel

Actress Ameesha Patel

त्यानंतर तिने चित्रपट क्षेत्रात यायचं ठरवलं आणि आपलं नाव कमावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ameesha patel