‘Pathaan’ जपानमध्ये प्रदर्शित होणार...!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड किंग खानचा ‘पठाण’ हा चित्रपट १ सप्टेंबरला जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pathaan | esakal

निर्मात्यांनी केली घोषणा

नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे.

Pathaan | esakal

अ‍ॅक्शन चित्रपट

‘पठाण’ हा अ‍ॅक्शन चित्रपट २५ जानेवारीला भारतातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Pathaan | esakal

महत्त्वाच्या भूमिका

शाहरूखशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Pathaan | esakal

कमाई

एक हजार कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली.

Pathaan | esakal

जपानमध्ये प्रदर्शित

चित्रपटाची ‘सबटायटल्ड’ आवृत्ती १ सप्टेंबर रोजी जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pathaan | esakal

स्क्रीन्सवर धडकला

महिन्यात ‘पठाण’ रशिया आणि कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स मध्ये तीन हजारांहून अधिक स्क्रीन्सवर धडकला होता.

Pathaan | esakal

आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pathaan | esakal