Bollywood Movie: नोव्हेंबर महिन्यात भेटेल ‘या’ चित्रपटांची मेजवानी...

सकाळ डिजिटल टीम

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर स्टारर 'फोन भूत' 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

वरुण धवनचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भेडिया' देखील याच महिन्यात 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे आणि राधिका मदन यांचा आगामी चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग' देखील 11 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभूचा यशोधा हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांचा ऊंचाई  हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'डबल एक्सएल' येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.