Sanjana Sanghi: संजना का जीव थोडा थोडा तुझ्यासाठी...

सकाळ डिजिटल टीम

संजना संघी हिने काही काळातच बॉलिवूडमध्ये तिच वेगळं स्थान निर्माण केलय.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मध्ये पहिल्यांदा दिसली होती.

ती तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

संजना नेहमीच तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.

तिचा सिझलिंग लूक सर्वांनाच आवडतो.

संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे .

ती फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.