असीस कौर-गोल्डी सोहेल अडकले लग्नबंधनात!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील गायिका असीस कौरने शनिवारी तिचा प्रियकर आणि संगीतकार गोल्डी सोहेलसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

आनंदाची बातमी चाहत्यांना दिली

असीस कौरने लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

असीस आणि गोल्डी

असीस कौर आणि गोल्डी सोहेल यांनी आनंद-कराज परंपरेनुसार लग्न केले आहे

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

सुंदर लूक

फोटोंमध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आणि पेस्टल लूकमध्ये सुंदर दिसत आहेत.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

सलवार-सूट

असीसने पेस्टल गुलाबी सलवार-सूट घातला आहे आणि तिचे डोके चुनरीने झाकले आहे.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

लग्नाचे शुभेच्छा देण्यास सुरुवात

लग्नाचे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal

बॉलीवूड सेलिब्रिटींनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asees Kaur and Goldie Sohel | esakal