सकाळ डिजिटल टीम
टीव्ही अभिनेत्री आणि कबीर सिंग फेम निकिता दत्ता (Nikita Dutta) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अभिनेत्री निकिता दत्ताचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर (Social Media) खळबळ माजवत आहे.
अलीकडंच अभिनेत्री निकितानं तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत, यात ती खूपच हॉट दिसत आहे.
या फोटोंमध्ये निकितानं निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलीय. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडलाय.
अभिनेत्री निकिता दत्ताला 'कबीर सिंग' (Kabir Singh Movie) या चित्रपटातून नवी ओळख मिळालीय.
अभिनेत्री निकिता 'किलर' पोजमध्ये फोटो क्लिक करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर हास्यही पहायला मिळतंय.
निकितानं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'हम दिवाना दिल' या चित्रपटातून केली होती.
याशिवाय, अभिनेत्री निकितानं 'ड्रीम गर्ल' या टीव्ही सीरियलमध्येही काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.