सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
नुकतीच ती यशराज फिल्म्सच्या शमशेरामध्ये दिसली होती.
अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिने ब्लू बॉडीकॉन ड्रेसमधला तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे.
या फोटोंमधल्या अदांनी चाहत्यांची मने जिंकत आहे.
ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
या ड्रेसमध्ये वाणी कपूर खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.