Famous Choreographer : ५०व्या वर्षी प्रभुदेवा झाला बाप

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकांच्या यादीतील एक आघाडीचे नाव म्हणजे प्रभुदेवा.

Prabhu Deva | esakal

मीडियावर बराच सक्रिय

प्रभूदेवा हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Prabhu Deva | esakal

प्रभुदेवाचे चाहते

त्यामुळे त्याचा चाहतावर्गही बराच मोठा आहे.

Prabhu Deva | esakal

आयुष्याबाबत मोठा खुलासा

प्रभुदेवाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे

Prabhu Deva | esakal

दुसरी पत्नी

प्रभुदेवाची दुसरी पत्नी हिमानी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Prabhu Deva | esakal

विवाह पार पडला

२०२० मध्ये हिमानी आणि प्रभूदेवाचा विवाह पार पडला होता.

Prabhu Deva | esakal

चाहत्यांना आनंदाची बातमी

प्रभुदेवा हा वयाच्या ५०व्या वर्षी बाप झाल्याची आनंदाची बातमी त्याने चाहत्यांना दिली आहे.

Prabhu Deva | esakal

प्रभूदेवाने सांगित गर्दीपासून दूर राहून मला माझ्या कुटुंबासह वेळ घालवायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prabhu Deva | esakal