Bonding Chemistry : नातं घट्ट करण्यासाठी इमोशनल बाँडींग कसं वाढवाल?

सकाळ डिजिटल टीम

प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची वाट न बघता रोज व्यक्त करा.

Bonding Chemistry | esakal

असं केल्याने पार्टनरला स्पेशल फील होतं आणि तुमच्या प्रेमाचं महत्व वाढतं.

Bonding Chemistry | esakal

जोडिदारासोबत पुर्ण प्रामाणिक रहा. यामुळे कोणी काहीही म्हटलं तरी इतरांच्या बोलण्यात येणार नाही.

Bonding Chemistry | esakal

एवढंच नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात विश्वास निर्माण होतो की, प्रसंग कोणताही असो तुम्ही सोबत आहात.

Bonding Chemistry | esakal

चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या ताणून धरल्याने नातं तुटतं. त्यापेक्षा बोलून समजवून सांगा.

Bonding Chemistry | esakal

शिक्षा देणं, पार्टनरच्या मनात गिल्ट निर्माण करणं यापेक्षा माफ करणं यामुळे तुमच्यातलं नातं घट्ट होत जात.

Bonding Chemistry | esakal

तुमचा पार्टनर तुम्हाला काय सांगू पाहत आहे ते नीट ऐकून समजून घ्यायचा प्रयत्न करा.

Bonding Chemistry | esakal

तुमची एखाद्या गोष्टीचा पार्टनरने चुकीचा अर्थ घेतला, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते शांततेत समजवून सांगा.

Bonding Chemistry | esakal

नात्यात गैरसमज होऊ नयेत म्हणून मोकळ्यापणाने संवाद साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonding Chemistry | esakal