​कॅल्शियम शोषून हाडं खिळखिळी झाली आहेत, मग खा हे पदार्थ, हाडं होतील स्ट्रॅंग

Anuradha Vipat

हाडे तुटण्याचा धोका

कॅल्शियमची जर कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे Osteoporosis होऊ शकतो, ज्यामुळे हाडे तुटण्याचा धोका वाढतो. 

break bones

कॅल्शियम हाडांपासून वेगळे

पण तुम्हाला माहित आहे का अशा काही गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यानंतर कॅल्शियम हाडांपासून वेगळे होऊ लागते

break bones

तीळ

तीळ हे हृदयरोग, मधुमेह आणि सांधेदुखीपासून संरक्षण करतात. ते खाल्ल्याने तुम्ही हाडांमधील कॅल्शियम कमी होण्यापासून रोखू शकता.

break bones

अक्रोड

अक्रोड खाल्ल्याने मेंदूला तीक्ष्ण होतोच, पण ऑस्टिओपोरोसिचा धोका देखील कमी होतो

break bones

मासे

मांसाहारातून कॅल्शियम मिळवायचं असेल तर 'सॅल्मन' आणि 'सार्डिन' मासे खा. यामुळे तुमचे हाडे खुप मजबूत होतील.

break bones

हेझलनट्स

हेझलनट्स तुमची हाडे खूप मजबूत बनवू शकतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

break bones