बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांनी विकले 4 अपार्टमेंट , फ्लॅट्सची किंमत कोटींमध्ये

Anuradha Vipat

सतत चर्चेत

दरम्यान बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी सतत चर्चेत असतात. चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्याने विकलेले चार अपार्टमेंट.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी येथील

बोनी यांनी त्यांचे अंधेरीतील ४ फ्लॅट्स आणि तेही मोठ्या रकमेत विकल्याचं समजतं.हे चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरात आहेत.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

फ्लॅटच्या किमती

दुसऱ्या एका अहवालात या फ्लॅटच्या किमतीही नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये असे लिहिले आहे की सर्व फ्लॅट 12 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

सर्वात मोठा फ्लॅट

ज्यामध्ये फ्लॅट्सची किंमत सुमारे 6 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठा फ्लॅट 1870 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला होता. हा मोठा फ्लॅट अंजू नारायण आणि सिद्धार्थ नारायण यांना विकण्यात आला आहे.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

बावल या चित्रपटात दिसली होती

जान्हवी कपूर शेवटची वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसली होती. चित्रपट काही विशेष करू शकला नाही.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये

मात्र जान्हवीच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. तिचे अजूनही अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत.

Boney Kapoor and Janhvi Kapoor sold 4 apartments

आमिर खान नव्हे तर दंगलसाठी हा अभिनेता होता पहिली पसंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

amir khan