कंपनीने 6 महिन्यांत दुसऱ्यांदा केली बोनस शेअर्स घोषणा

राहुल शेळके

6 महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये बोनस देणाऱ्या कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये बोनस शेअर्सची माहिती दिली आहे.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या बोनस शेअरची माहिती देण्यात आली.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

फाइलिंगनुसार, बोर्डाने कंपनीला बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्याची परवानगी दिली आहे. हे बोनस शेअर्स 1:2 च्या प्रमाणात जारी केले जातील.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

रेकॉर्ड तारखेपर्यंत प्रत्येक शेअरधारकाला दोन शेअर्ससाठी एक बोनस शेअर मिळेल.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

बोनस शेअर्सबाबतची रेकॉर्ड डेट येत्या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

Sunrise Efficient स्टॉकचा 52-आठवड्याचा उच्चांक 155.00 आहे आणि 52-आठवड्याचा नीचांक BSE वर 101.90 आहे.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

कंपनीचे बाजार भांडवल रु. 120.95 कोटी आहे.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

यापूर्वी बोनस चर्चेदरम्यान सनराईज एफिशिएंट मार्केटिंग शेअर्समध्ये गेल्या 2 आठवड्यात 12% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

Sunrise Efficient Marketing Limited ही एक भारतीय कंपनी आहे. जी प्रामुख्याने व्यापारी, वितरक, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, आयातदार, निर्यातदार, एजंट, डीलर्स, खरेदीदार, विक्रेते म्हणून काम करते

bonus share latest marathi news sunrise efficient marketing ltd record date | Sakal

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.