Uttam Patil : शरद पवारांच्या उमेदवारानं गाजवलं क्रिकेटचं मैदान; चौकार-षटकारांची आतषबाजी

सकाळ डिजिटल टीम

उत्तम पाटलांचा पराभव

भाजपच्या निपाणी मतदारसंघाच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारास हरवत विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या उत्तम पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

निपाणी मतदारसंघात मोठी ताकद

उत्तम पाटील यांनी निपाणी मतदारसंघात मोठी ताकद निर्माण केली होती. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

समस्या जाणून घेण्यासाठी फेरफटका

खिलाडी वृत्तीनं पराभव स्वीकारत ते निपाणी मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी फेरफटका मारत आहेत.

पाटलांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान

याचदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील क्रिकेट खेळतानाही दिसले आहे. यावेळी त्यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं.

बोरगांव प्रीमियर लीगचं आयोजन

उत्तम पाटील यांच्या हस्ते बोरगांव इथं बोरगांव प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं.

चौकार-षटकारांची आतषबाजी

यावेळी उत्तम पाटलांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP leader Uttam Patil