स्तनपान करणाऱ्या आईने पुढील फळांचा आहारात समावेश करावा

Anuradha Vipat

खाद्यपदार्थांचे सेवन

स्तनपान करणाऱ्या आईने देखील शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा होईल अशा खाद्यपदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे.

breastfeeding mother

पोषक तत्त्वांचा पुरवठा

बाळाच्या जन्मानंंतर किमान ६ महिने तरी मुलांच्या शरीराला आईच्या दुधापासूनच पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. 

breastfeeding mother

बाळाच्या शरीराला फायदा

स्तनपान करणाऱ्या आईने कोणत्या फळांचं सेवन केलं पाहिजे आणि याचा आई आणि बाळाच्या शरीराला कशाप्रकारे फायदा मिळतो हे पाहूयात

breastfeeding mother

अंजीर

स्तनपान करणाऱ्या आईसाठी अंजीर हे फळ अधिक लाभदायक असतं

breastfeeding mother

केळं

केळ्यामध्ये समाविष्ट असलेलं पोटॅशियम स्तनपान करणाऱ्या आईसाठी महत्त्वाचं असतं. म्हणूनच आईने केळ्याचे सेवन केले पाहिजे.

breastfeeding mother

खरबूज

खरबूज फळामार्फत आईच्या शरीराला पाण्याचा देखील पुरवठा होतो.स्तनपान करणाऱ्या आईने आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करणं गरजेचं आहे.

breastfeeding mother

पपई

पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांना जर दूध कमी असेल तर अशा महिला हिरव्या पपईचं सेवन करू शकतात. यामुळे शरीर हायड्रेट राहतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breastfeeding mother