हाताची नखे तुटणं हे आहे गंभीर आजाराचं लक्षण

Anuradha Vipat

तुटलेली नखे

अनेकांचे हात खूप कोरडे असतात आणि नखे वेडेवाकडी तुटलेली दिसतात.

Broken fingernails

हात आणि नखे

हात आणि नखे जास्त कोरडे होणे हे शरीरात सर्वकाही सामान्य नसल्याचे लक्षण आहे.

Broken fingernails

थायरॉईडचे लक्षण

कोरडी आणि तडतडणारी नखे हे थायरॉईडचे लक्षण असू शकतात

Broken fingernails

संसर्गाचे लक्षण

तुटलेली पिवळी, रंगीबेरंगी नखे हे संसर्गाचे लक्षण आहेत.

Broken fingernails

कर्करोगाचे लक्षण

नखांच्या खाली गडद रेषा देखील कर्करोगाचे लक्षण असू शकतात.

Broken fingernails

ऑक्सिजन

शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास नखे निळे दिसतात

Broken fingernails

Broken fingernailsहातांची त्वचा

हातांची त्वचा शरीरापेक्षा लवकर म्हातारी होऊ लागते, पण योग्य काळजी घेतल्यास हातांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवता येते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Broken fingernails