Brook Ence:रुपाची खाण ! तब्येतीच्या बाबतीत पुरुषांनाही लाजवणारी सौंदर्यवती

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय क्रॉसफिट खेळाडू ब्रुक एन्स तिचं सौंदर्य आणि जबरदस्त फिटनेसमुळ जगभर प्रख्यात आहे.

Brook Ence | Esakal

तिने सुरुवातीला डान्सर म्हणून करिअरमध्ये सुरुवात केली होती. नंतर ती क्रॉसफिट या खेळाकडे वळली

Brook Ence | Esakal

ब्रुक एन्सचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फोलोवर्स आहेत. जगातील अनेक तरुणींचा ती आदर्श आहे.

Brook Ence | Esakal

एखाद्या पुरुषाला जे वजन उचलताना दमछाक होते, तितक वजन ती आरामात उचलते.

Brook Ence | Esakal

ब्रुक एन्सने जस्टिस लीग, वॉंडर वूमन आणि ब्लॅक लाईटनिंग या हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये छोटा रोल केला होता.

Brook Ence | Esakal

ब्रुकची नेटवर्थ ३ मिलियन इतकी सांगण्यात येत आहे. २०१५ मध्ये रिबॉक क्रॉसफिट स्पर्धा जिंकल्यावर तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला होता.

Brook Ence | Esakal

ब्रुकने २०१५पासून अनेक क्रॉसफिट स्पर्धा जिंकल्या. यू-ट्यूबवर तिचे व्हिडीयो पाहून अनेक खेळाडू शिकतात.

Brook Ence | Esakal

ब्रुक एन्स खेळाडूबरोबरच उद्योजिकाही आहे . तिने ENCWear नावाचा कपड्याचा ब्रॅंड सुरु केलाय.

Brook Ence | Esakal

जेव्हा तिने कपड्याचा ब्रॅंड सुरु केला होता. पहिल्याचं दिवशी २४ तासांच्या आत सर्व कपडे विकले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brook Ence | Esakal