Budget 2023 : फोनमधे असा वाचा पेपरलेस बजेट, एकही अपडेट मिस होणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम

बजेटच्या घोषणेला सुरूवात झाली आहे.बजेटला पेपरलेस रुपातसुद्धा जाहीर केल्या जाईल.

Budget 2023 | esakal

ही प्रक्रिया कोरोनाकाळापासून सुरू करण्यात आली होती. नंतर केंद्र सरकारने बजेट पेपरलेस रुपात स्वीकारण्याचाही निर्णय घेतला.

Budget 2023 | esakal

यंदाचा बजेट 2023-2024 पेपरलेस रुपात जाहीर केल्या जाईल. त्यामुळे तुम्ही संपूर्ण बजेट मोबाईलवर वाचू शकाल.

Budget 2023 | esakal

बजेट स्पीचनंतर बजेट डॉक्युमेंट्स तुम्ही अॅक्सेस करू शकता. यासाठी तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावा लागेल.

Budget 2023 | esakal

तुम्हाला अँड्रॉइड फोनच्या किंवा अॅप्पल फोनच्या अॅप स्टोअरमधे Union Budget Mobile App डाउनलोड करावे लागेल.

Budget 2023 | esakal

या अॅपला नॅशनल इंफॉर्मेशन सेंटर NIC ने डिजाइन आणि डेवलप केलंय. याला वित्त मंत्रालयाअंतर्गत आर्थिक प्रकरणांना डिपार्टमेंटद्वारे मॅनेज केले जाते.

यूजर्स अॅपवर दिलेल्या माहितीच्या आधारे बजेट जाणून घेऊ शकतील.

बजेटला PDF फॉर्मॅटमधे उपलब्ध केल्या जाइल. बजेटला तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत अॅक्सेस करू शकता.

याचं इंटरफेस फार सिंपल आहे आणि सहज तुम्ही हा वाचू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.