Urine Infection : लघवी करताना तुम्हालाही जळजळतंय?

सकाळ डिजिटल टीम

युटीआयमुळे लघवी करताना जळजळ होऊ शकते. यावर योग्य उपचारांसह आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.

Food

जळजळीच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी कॅनबेरीचा ज्युस फायदेशीर ठरू शकतो.

Cranberry

लघवी करताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दह्याच्या सेवनामुळे युरीन संक्रमणापासून बचाव होऊ शकतो.

Cud

अधिक पाणी पिल्यानेदेखील लघवी करताना होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.

Water

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळेदेखील जळजळ जाणवू शकते. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवा.

Vitamin C

लसणात एन्टीबॅक्टेरिअल, एन्टी ऑक्सिडंट, सल्फर असते. जे डिटॉक्सीफिकेशनमध्ये मदतगार ठरू शकते.

Garlic

ताजी फळं आणि भाज्यांच्या सेवनामुळेदेखील लघवीदरम्यान होणारी जळजळ कमी कऱण्यास मदतगार ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fruits