गाडी घेताय, मग तुमच्या राशीनुसार निवडा गाडीचा रंग

Anuradha Vipat

लाभदायक वाहन

वाहन दुरुस्तीवर हजारो रुपये खर्च केल्यानंतरही काहींना ते वाहन आपल्याला लाभदायक ठरतच नाही.

zodiac sign

राशीनुसार रंग

ज्योतिष शास्त्रानुसार वाहन घेताना आपण आपल्या राशीनुसार रंग निवडला पाहिजे

zodiac sign

मेष

मेष राशीच्या लोकांना मरून रंगाचे वाहन शुभ ठरेल.

zodiac sign

मिथुन

 हिरव्या किंवा काळ्या रंगाची गाडी लाभदायक ठरेल.

zodiac sign

सिंह

लाल, मरून किंवा चॉकलेटी रंगाची वाहने फायदेशीर ठरतील.

zodiac sign

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी पांढरी किंवा सिल्व्हर रंगाची वाहने लकी असतात

zodiac sign

मकर

त्यांच्यासाठी काळ्या किंवा निळ्या रंगाची वाहने लाभदायक ठरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

zodiac sign