Bone Strength: म्हातारपणातही राहतील सगळी हाडं ठणठणीत, खा हे 5 फळं आणि भाज्या

सकाळ डिजिटल टीम

५० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना रोज १ हजार मिलीग्राम आणि पुरूषांना १ हजार २०० मिलिग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

किव्ही

नियमित किव्हीचे सेवन केल्यानं शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. याचा तुम्ही ज्यूस बनवूनही पिऊ शकता.

Calcium food

संत्री 

व्हिटामीन सी युक्त संत्री कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत करण्यास फायदेशीर ठरते.

Orange

बेरीज

जांभूळ, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी ही फलं कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. यात २० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शियम असते.

Berries

भेंडी

भेंडी कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. भेंडीमध्ये जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शियम असते.

Okra

केल आणि ब्रोकोली

 केल ५३ मिलीग्राम कॅल्शियम देते. तर कच्य्या ब्रोकोलीमध्ये ४३ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana and Broccoli