पद्म पुरस्कार परत केल्यास तो रद्द होतो का?

कार्तिक पुजारी

समर्थन

महिला कुस्तीगीरांचे समर्थन म्हणून बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला

can we return padma award what rules says

पद्म

पुरस्कार विजेता व्यक्ती आपला पद्म पुरस्कार परत करु शकतो का?

can we return padma award what rules says

नियम

असं केल्यास त्याचा हा पुरस्कार रद्द होतो का? याबाबत नियम काय आहे हे आपण जाणून घेऊया.

can we return padma award what rules says

पुरस्कार

पद्म पुरस्कार परत करणारा बजरंग पुनिया हा पहिला व्यक्ती नाही. याआधीही अनेकांनी आपला पुरस्कार परत केला आहे.

can we return padma award what rules says

तरतूद

पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

can we return padma award what rules says

विजेता

त्यामुळे पनियाने पुरस्कार परत केला असला तरी त्याचे नाव पुरस्कार विजेता म्हणून कायम राहील.

can we return padma award what rules says

राष्ट्रपती

राष्ट्रपतींनी सांगितलं तरच कोणत्याही कारणाशिवाय पद्म पुरस्कार रद्द केला जाऊ शकतो.

can we return padma award what rules says

घटना

आतापर्यंतच्या इतिहासात पद्म पुरस्कार रद्द करण्यात आल्याची कोणतीही घटना घडली नाही.

can we return padma award what rules says

रजिस्टर

व्यक्तीने पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला तरी त्याचे नाव रजिस्टरमधून कमी केले जात नाही.

can we return padma award what rules says

सुभाष चंद्र बोस यांचे हे विचार तुम्हाला नक्की करतील प्रेरित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.