CANCELLED CHEQUE का मागितले जाते? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

कॅन्सल चेक

डिजिटल आणि नेट बँकिंगच्या युगात कॅन्सल चेकची परंपरा कायम आहे.आजही बँक किंवा वीमा कंपनी ग्राहकांना कॅन्सल चेक मागतात

स्वाक्षरी नाही

तुम्ही बँक किंवा इतर ठिकाणी आपला कँन्सल चेक देतो. त्यावर स्वाक्षरी करण्याची गरज नाही. त्यावर फक्त CANCELLED लिहावं लागतं.

क्रॉसचे चिन्ह

चेकवर आपण क्रॉसचे चिन्हही बनवू शकतो. कंपनी किंवा बँक कॅन्सल चेक ग्राहकांचे बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी घेतात.

बँकेत खाते

कॅन्सल चेक देण्याचा अर्थ बँकेत तुमचे खाते आहे. चेकवर बँकेचे खाते क्रमांक लिहिलेले असते.

व्हेरिफायसाठी

कॅन्सल चेकच्या माध्यमातून कोणी तुमच्या बँकेतून पैसे काढू शकत नाही. फक्त बँक अकाऊंट व्हेरिफाय केला जातो.

चुकीचा वापर

कोणी चेकचा चुकीचा वापर करु नये यासाठी चेकवर कॅन्सल लिहिलेलं असतं

कर्ज घेताना

तुम्ही कर्ज घेत असतानाही तुमच्याकडे कॅन्सल चेकची मागणी केली जाते.

पीएफ

पीएफमधून पैसे काढण्यासाठी देखील कॅन्सल चेकचा वापर केला जातो.

महत्त्वाचे डिटेल्स

चेकवर तुमच्या खात्यासंबंधी अनेक महत्त्वाचे डिटेल्स लिहिलेले असतात. त्यामुळे चेक कोणालाही देऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CANCELLED CHEQUE | esakal