Cannes Film Festival 2023 : सनी लिओनीच्या फॅशनने चाहते चकित

सकाळ डिजिटल टीम

कान्स फिल्म फेस्टिव

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले.

sunny leone cannes film festival | esakal

फॅशनप्रेमींना केले आश्चर्यचकित

या फेस्टिवलमध्ये तिने फॅशनप्रेमींना आश्चर्यचकित करून सोडले आहे.

sunny leone cannes film festival | esakal

फॅशन-फॉरवर्ड लूक

तिच्या फॅशन-फॉरवर्ड लूकने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.

sunny leone cannes film festival | esakal

केनेडी चित्रपट

‘केनेडी’ या सनीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.

sunny leone cannes film festival | esakal

मिडनाइट स्क्रिनिंगसाठी निवड

तिचा हा चित्रपट विशेष मिडनाइट स्क्रिनिंगसाठी निवडला आहे.

sunny leone cannes film festival | esakal

फॅशनची अनोखी झलक

यावेळी तिने सगळ्यांना भुरळ घातली आणि तिच्या फॅशनची अनोखी झलक दाखवली.

sunny leone cannes film festival | esakal

खास ड्रेस पॅटर्न

तिच्या स्टँडआउट लूकपैकी एक जल्फर मिलाओ लेयर्ड कोल्ड-शोल्डर ड्रेस पॅटर्न हा अगदीच खास दिसतो.

sunny leone cannes film festival | esakal

न्यूड हील्स

त्याचबरोबर न्यूड स्ट्रेपी हील्स तिने घातल्या होत्या.

sunny leone cannes film festival | esakal

सनीच्या आगामी प्रोजेक्ट

सनीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

sunny leone cannes film festival | esakal

नवीन लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sunny leone cannes film festival | esakal