German Language: जर्मन भाषेतील करिअरच्या संधी

राहुल शेळके

अभ्यासक्रम

जर्मन भाषेत पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चालवलेले जातात. यात बीए, एमए आणि पीएचडी आदींचा समावेश आहे. तसेच काही अर्धवेळ अभ्यासक्रम देखील आहेत.

German Language | Sakal

बारावीनंतर जर्मन भाषेचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील विद्यार्थी जर्मन भाषेत बीएच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो.

German Language | Sakal

कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी जर्मन भाषेत एमए करू शकतो. मात्र यासाठी विद्यार्थ्याचे जर्मन भाषेतील बी२.२ पातळीवरील नैमुण्य असणे आवश्यक आहे.

German Language | Sakal

दहावीनंतर जर्मन भाषेत अर्धवेळ सर्टिफिकेट अभ्यासक्रमदेखील आहेत.

German Language | Sakal

रोजगाराच्या अनेक संधी

भारताबरोबर परदेशातदेखील ते शिक्षक म्हणून काम करू शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक त्या नेट-सेटसारख्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

German Language | Sakal

जर्मन भाषेचे खासगी क्लासदेखील तुम्ही घेऊ शकता. भाषांतर, पर्यटन, खासगी तसेच शासकीय कंपनीमध्ये दुभाषी म्हणूनदेखील काम करता येते.

German Language | Sakal

अभ्यासासाठी कशी तयारी करावी?

विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येताना खूप वाचन करणे आवश्यक आहे. केवळ जर्मन भाषेचे नाहीतर इंग्रजी आणि मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान घेणे आवश्यक आहे.

German Language | Sakal

जर्मन भाषेचा नियमित सराव करा. अधिक माहितीसाठी www.german-mu.com. या संकेतस्थळाला विद्यार्थी भेट देऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

German Language | Sakal