कार्ला सूझानेला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार , शेफाली शाह 'दिल्ली क्राइम'साठी मुकली

Anuradha Vipat

या मेक्सिकन मालिकेसाठी पुरस्कार

'51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स'ची नुकतीच सुरुवात झाली असून अभिनेत्री कार्ला सूझाने 'ला कैडा' या मेक्सिकन मालिकेसाठी हा पुरस्कार जिंकला आहे.

Carla Suzanne won the Best Actress award

'दिल्ली क्राइम सीझन 2' साठी नॉमिनेशन

भारताच्या शेफाली शाहसह इतर अनेकांसह तिला नामांकन मिळाले होते. शेफालीला 'दिल्ली क्राइम सीझन 2' साठी नॉमिनेशन मिळाले.

Carla Suzanne won the Best Actress award

अधिकृत अकाऊंटने शेअर

विजेत्याची घोषणा करताना, इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 च्या अधिकृत अकाऊंटने शेअर केले, 'ला कैडासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार कार्ला सूझाला जातो.

Carla Suzanne won the Best Actress award

यांचा समावेश होता

शेफाली शाह व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत नामांकन मिळालेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये डॅनिश मालिका 'ड्रॉमेरेन'साठी कोनी निल्सन आणि ब्रिटिश शो 'आय हेट सुझी टू'साठी बिली पाइपर, 'ला कैडा'साठी कार्ला सूझा यांचा समावेश होता.

Carla Suzanne won the Best Actress award

पहिला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार

तर शेफालीने तिच्या शो 'दिल्ली क्राइम 2' च्या दुसऱ्या सीझनसाठी तिची पहिली एमी गमावली. भारतासाठी हा पहिला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार होता.

Carla Suzanne won the Best Actress award

डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका

'दिल्ली क्राईम 2' चे दिग्दर्शन तनुज चोप्रा यांनी केले आहे. यामध्ये शेफाली शाहने मुख्य अभिनेत्री डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली होती.

Carla Suzanne won the Best Actress award

शेफालीने सुंदर साडी नेसली

राजेश तिलंग आणि रसिका दुग्गल हेही त्यांच्यासोबत होते. या कार्यक्रमात शेफालीने सुंदर साडी नेसली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Carla Suzanne won the Best Actress award