रोज दुधामध्ये ५ काजू भिजवून खाल्ल्यास मिळतील एवढे फायदे

साक्षी राऊत

काजू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काजूमध्ये असलेल्या पोषक तत्वातून शरीराला बरेच फायदे मिळतात.

Cashew Benefits

पोषक तत्व

काजूस पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. काजूमध्ये लोह, फॉस्फोरस, झिंक, व्हिटॅमिन, थायमिन इत्यादी तत्व असतात.

Cashew Benefits

काजूचा वापर

काजूचा वापर लोक अनेकप्रकारे करतात. काही लोक गोड पदार्थांमध्ये काजू घालतात. तर काही लोकांना स्नॅक्स म्हणून खायला आवडतात.

Cashew Benefits

काजू दुधात भिजवून खा

काजू दुधात भिजवून खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरते. काजू दुधात भिजवून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.

Cashew Benefits

वजन वाढवण्यास फायदेशीर

ज्यांचे वजन वाढत नाहीये अशांनी रोज दुधात ५ काजू भिजवून खाल्ल्यास तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.

Cashew Benefits

इम्युनिटी बूस्टर

दूधात काजू भिजवून खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. काजू आणि दुधातील पोषक तत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हाडे मजबूत होतात

काजू दुधात भिजवून खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दुधात कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात तर काजूमध्ये व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम आणि मँगनिज असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cashew Benefits