संघाबाहेर फेकला गेलेला भुवनेश्वर ठरला 'टी 20 बॉलर ऑफ द इयर'

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही.

Bhuvneshwar Kumar

भारताच्या या अनुभवी गोलंदाजाची कारकिर्द संपली असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

Bhuvneshwar Kumar

मात्र त्याला CEAT टी 20 बॉलर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

Bhuvneshwar Kumar

भुवनेश्वर कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुरस्कारासोबत फोटो शेअर केला. हा पुरस्कार जून 2022 ते मे 2023 दरम्यान केलेल्या कामगिरीच्या जोरावर देण्यात आला आहे.

Bhuvneshwar Kumar

भुवनेश्वरबरोबरच भारताचा तरूण सलामीवीर शुभमन गिलला देखील 2023 चा क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.

Shubman Gill

महिला क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्माला CEAT महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepti Sharma