Celebrities Accidents: अपघातात जगाचा निरोप घेणारे सेलिब्रिटी

Swapnil Kakad

जुनिअर एनटीआरचे वडील

माजी राज्यसभा खासदार आणि तेलुगू अभिनेता जुनिअर एनटीआरचे वडील नंदामुरी हरिकृष्ण यांचा वयाच्या ६१व्या वर्षी तेलंगणातील नालगोंडा येथे अन्नेपर्थीजवळ अपघातात मृत्यू झाला.

jr ntr father accident

जसपाल भट्टी

पद्मभूषण पुरस्कार प्राप्त असलेले आणि कॉमेडीचा बादशाह' म्हणून ओळखले जाणाऱ्या जसपाल भट्टी साठी २५ ऑक्टोबर २०१२ रोजी शाहकोट जवळच्या रस्तावरचा प्रवास शेवटचा ठरला.

comedian jaspal bhatti

सोनिका चौहान

भारतीय मॉडेलिंग क्षेत्रातलं एक नावाजलेले नाव सोनिका चौहान. २९ एप्रिल २०१७ ला कोलकत्ता येथे झालेल्या कार अपघातात मृत्यू .

sonika chauhan accident

रेखा सिंधू

५ मे २०१७ चेन्नई-बेंगळुरू महामार्गावर झालेल्या कार अपघातात एक कन्नडी टीव्ही एक्टरेस रेखा सिंधूने आपला जीव गमावला.

rekha sindhu accident

सायरस मिस्त्री

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची  मर्सिडीज-बेंझ जीएलसी रोड डिव्हायडरवर आदळली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

cyrus mistry accident

आनंद अभ्यंकर

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये काम केलेले आणि ज्येष्ठ मराठी अभिनेता आनंद अभ्यंकर यांचा पुण्यात झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला.

anand abhyankar accident

भक्ती बर्वे

१९८३ मध्ये जाने भी दो यारों या हिंदी चित्रपटातुन प्रसिद्धी मिळलेली भक्ती बर्वे. १२ फेब्रुवारी २००१ ला झालेल्या अपघातात चित्रपटसृष्टीने हे रत्न कायमचे गमावले.

bhakti barve accident

डॅनिश झेहेन

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी एक यूट्युबर डॅनिश झेहेन त्याच्या कार आणि बाइक चालवण्याच्या प्रेमासाठी ओळखला जात होता, मात्र हेच वेगवान वाहनांची आवड त्याच्या  मृत्यूचे कारण ठरलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

danish zehen accident