सेलिब्रिटींचं मान्सून स्पेशल आउटफिट कलेक्शन बघितलंत का?

साक्षी राऊत

सेलिब्रिटी कलेक्शन

लेटेस्ट फॅशन ट्रेंड फॉलो करायचा असेल तर सेलिब्रिटींचं मान्सून स्पेशल कलेक्शन बघायलाच हवं.

Monsoon Special Outfit collection

क्रॉप टॉप

तुम्ही हे ट्रेंडी क्रॉप टॉप घालू शकता.

Monsoon Special Outfit collection

शॉर्ट्स

शॉर्ट्स मान्सूनमध्ये कधीही उत्तम

Monsoon Special Outfit collection

स्लीव्हलेस लाँग गाऊन्स

स्लीव्हलेस लाँग पॅटर्नसुद्धा मुलींना चांगलं दिसतं.

Monsoon Special Outfit collection

मीरा राजपूत

मीराचे ड्रेस कायमच ट्रेंडी असतात.

Monsoon Special Outfit collection

तुम्ही प्लाझो लूकही विअर करू शकता

हे लूकसुद्धा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

Monsoon Special Outfit collection

मलाइकाकडे शॉर्ट्सचे कलेक्शन आहे. तुम्ही तेसुद्धा फॉलो करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Special Outfit collection