122 वर्षांपासून जळतोय एक बल्ब! काय आहे कारण?

कार्तिक पुजारी

बल्ब

कॅलिफोर्नियाच्या लिवरमोर शहरात एक बल्ब १२२ वर्षांपासून जळत आहे

lightbulb continues to shine

फिलामेंट

याचे फिलामेंट अद्यापही सुरक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते

lightbulb continues to shine

सेंटेनियल

या बल्बचे नाव सेंटेनियल असून १९०१ मध्ये पहिल्यांदा त्याला लावण्यात आले होते

lightbulb continues to shine

१९०१

१९०१ मध्ये हा बल्ब ६० वॅटचा होता. त्यानंतर याचा प्रकाश कमी होत गेला आहे

lightbulb continues to shine

प्रकाश

आता या बल्बचा प्रकाश ४ वॅटपर्यंत राहिला आहे

lightbulb continues to shine

शेल्बी

या बल्बला ओहियोच्या शेल्बी इलेक्ट्रॉनिक नावाच्या कंपनीने बनवलं होतं.

lightbulb continues to shine

डिझाईन

काही लोकाचं म्हणणं आहे की याचे डिझाईन खास असल्याने ते आतापर्यंत टिकून राहिले.

lightbulb continues to shine

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.