Chaitra Navratri : कन्या पूजनला 'हे' दान करा, बरसेल लक्ष्मीकृपा

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला फार महत्व असतं.

Chaitra Navratri | esakal

घरी कन्यापूजन आणि दान केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं.

Chaitra Navratri | esakal

या वस्तू दान केल्याने समस्या दूर होतात आणि पुण्य प्राप्ती होते.

Chaitra Navratri | esakal

लहान मुलींना लाल रंगाच्या बांगड्या द्याव्या. ज्यामुळे चांगला पती मिळतो आणि देवीची कृपा राहते.

Chaitra Navratri | esakal

कन्यांना आणि गरिबांना गोड वाटावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.

Chaitra Navratri | esakal

फळांचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

Chaitra Navratri | esakal

कपडे दान केल्याने दरिद्रतेचा नाश होतो. पण कन्या पूजनात नवे कपडे दान करावे.

Chaitra Navratri | esakal

कन्यांना खेळणी दान करा. यामुळे घरात कायम आनंद राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chaitra Navratri | esakal