Chaitra Navratri 2023 : उद्यापासुन सुरु होतेय चैत्र नवरात्री ! चुकूनही करु नका या चुका...

सकाळ डिजिटल टीम

22 मार्च पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रीला विशेष महत्व आहे.

Chaitra Navratri

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते.या नवरात्रीदरम्यान भक्त काही नियमांचे पालन देखील करतात

Chaitra Navratri

चला तर मग जाणून घेऊया नवरात्र सुरु होण्यापूर्वी नक्की कोणती काम आपण पूर्ण करायला हवी.

Chaitra Navratri

साफसफाई

देवीचा आगमन आपल्या घरी होण्यापूर्वी घरात हे सर्व जाळी जळमटे स्वच्छ करणे गरजेचे आहे असं मानलं जातं की ज्या घरात साफसफाई न करता देवीची स्थापना केली जाते त्या घरावर देवीची कृपा होत नाही

Chaitra Navratri

स्वस्तिक काढावे

असं मानलं जातं की ज्या घरावर स्वस्तिक असतं त्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव असते आणि म्हणूनच देवीच्या आगमनापूर्वी घरावर स्वस्तिक जरूर काढाव.

Chaitra Navratri

नखे कापू नये

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नखे कापू नये .

Chaitra Navratri

केस कापू नये

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये केस कापू नये . केस कापल्याने कामात यश प्राप्ती होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chaitra Navratri