Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीच्या पहिले घरी आणा 'या' ५ गोष्टी होईल धनलाभ

सकाळ डिजिटल टीम

चैत्र महिन्याची नवरात्र ही अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. यंदा २२ मार्चपासून सुरू होत आहे.

Chaitra Navratri | esakal

चैत्र नवरात्र सुरू होण्याआधी घराची व्यवस्थीत साफसफाई करा आणि मग काही गोष्टी घरी घेऊन या, यामुळे धनाची कधी कमी भासणार नाही.

Chaitra Navratri | esakal

नवरात्रीच्या आधी चांदी किंवा सोन्याची नाणी आणणं शुभ असतं. त्यावर लक्ष्मी आणि गणेशाचे चित्र असेल तर अजूनच चांगलं.

Chaitra Navratri | esakal

ही नाणी कायम देवघरात ठेवून त्याची पूजा करा. त्यामुळे घरात कधी धनाची कमी जाणवत नाही.

Chaitra Navratri | esakal

नवरात्र आधी धतूचे श्रीयंत्र आणावे. असे म्हणतात सोन्याचे श्रीयंत्र कायम प्रभावी ठरते.

Chaitra Navratri | esakal

चांदीच्या श्रीयंत्राचा प्रभाव ११ वर्ष असतो तर पितळी श्रीयंत्राचा प्रभाव दोन वर्षात संपतो असं मानलं जातं.

Chaitra Navratri | esakal

पितळी हत्ती घरात आणणं शुभ मानलं जातं. पण या हत्तीची सोंड वरच्या दिशेला असायला हवी.

Chaitra Navratri | esakal

नवरात्री सुरू होण्याआधी सौभाग्याचं लेणं घरात आणून ठेवणं फार शुभ मानलं जातं. यामुळे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं मानलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chaitra Navratri | esakal