Ukhane List : पहा एकापेक्षा एक हटके नवरात्री स्पेशल उखाणे

सकाळ डिजिटल टीम

सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे. आज आम्ही नवरात्री स्पेशल हटके उखाणे सांगणार आहोत.

Navratri Special Ukhane List | esakal

नऊ दिवस, ९ रंगांचा असतो मान, _____ रावांचे माझ्याशिवाय, हलत नाही पान

Navratri Special Ukhane List | esakal

सत्यनारायण पूजेला, देवासाठी वाचतात पोती, _______ रावांचे नाव घेते, आणि देवी मातेची भरते मी ओटी.

Navratri Special Ukhane List | esakal

निळ्या निळ्या आकाशात, पांढरे पांढरे ढग, _______ राव आयुष्यात येताच, विसरले मी सारे जग

Navratri Special Ukhane List | esakal

देवीचा शुभ रंग आहे लाल, ________ रावांच्या जीवनात, आहे मी खुशहाल

Navratri Special Ukhane List | esakal

अनवाणी पायाचा, ठेवला आहे मी उपवास, _______ रावांचे नाव घेते, मी तुमच्यासाठी खास

Navratri Special Ukhane List | esakal

नवरात्री हा हिंंदूचा सण, ______रावांच्या साथीने दळते संसाराचे दळण

Navratri Special Ukhane List | esakal

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी 

Navratri Special Ukhane List | esakal

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड ...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड

Navratri Special Ukhane List | esakal

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Special Ukhane List | esakal