तुमच्या बायकोलाही आहेत या सवयी; तर नवऱ्यांनो सावध व्हा! नाहीतर...

Aishwarya Musale

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये पुरुष आणि महिला दोघांच्या गुण आणि अवगुणांबाबत सांगितलं आहे. महिलांचे असेच अवगुण जे त्यांच्या नवऱ्यासाठी घातक ठरू शकतात.

couple | sakal

शत्रू

ज्या महिलांचं चरित्र चांगलं नाही त्या महिला आपल्या नवऱ्यासाठी शत्रूपेक्षा कमी नाहीत. अशा महिला पतीचं आयुष्य नरकापेक्षाही वाईट करतात.

couple | sakal

पुरुषांचं आयुष्य

ज्या महिला वाईट संगतीत किंवा कार्यात असतात त्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात.

couple | sakal

पैसे

कोणतीही महिला लालची असेल. नेहमी पैसे मागत असेल तर अशा पत्नी पतीला कंगाल करतात. अशा पत्नीच्या कार्यांमुळे पतीला खूप नुकसान होतं.

couple | sakal

विचार न करता

ज्या महिला कोणताही विचार न करता कोणतंही काम करतात, ते करण्यापूर्वी पतीचा सल्ला घेत नाहीत.

couple | sakal

मार्गदर्शन

पती ज्ञानी असला तरी त्याच्याकडून मार्गदर्शन घेत नाही, अशा महिला पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात.

couple | sakal

आयुष्य उद्ध्वस्त

वरील अवगुण असलेल्या महिला ज्या पुरुषाच्या आयुष्यात असतात, ते त्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात.

couple | sakal

यशस्वी

ते पुरुष जीवनात कधीही यशस्वी होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

couple | sakal